Tuesday, April 30, 2024
Homeअध्यात्म31 मे निर्जला एकादशी : संध्याकाळी 21 वेळा बोला हा मंत्र, पैसा...

31 मे निर्जला एकादशी : संध्याकाळी 21 वेळा बोला हा मंत्र, पैसा सुख शांती मिळेल!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये पैसा सुख शांती याची प्राप्ती व्हावी असे वाटतच असते. त्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत उपवास अगदी मनोभावे श्रद्धेने करीतच असतो. परंतु काही वेळेस आपण भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणजे आलेला पैसा हा काही ना काही कारणाने खर्च होत राहतो आणि पैशाची मग त्यांचाही निर्माण होते आणि मग घरामध्ये वाजे वाद भांडणे होत राहतात. एक प्रकारचे अशांतीचे वातावरण आपल्या घरामध्ये राहते.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक चमत्कारिक मंत्र सांगणार आहे. हा मंत्र तुम्हाला निर्जला एकादशी म्हणजेच 31 मे रोजी संध्याकाळी 21 वेळा बोलायचं आहे. या मंत्राचा जप जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये पैसा, सुख शांती सर्व काही मिळेल. मित्रांनो हा मंत्र जो आहे हा मंत्र विष्णूंना समर्पित आहे. तुम्ही हा मंत्र जप करीत असताना माता लक्ष्मी विष्णू स्वामी महाराज यांना यांचे नामस्मरण करून या मंत्राचा जप 21 वेळा बोलायचं आहे.

घरातील स्त्री पुरुष कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकतात. तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा अगरबत्ती करतात त्यावेळेस तुम्ही हा मंत्र जप बोलायचा आहे. अगदी हात जोडून सावकाशपणे कोणतीही विचार डोक्यात न आणता या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे.

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा जप जर तुम्ही 21 वेळा बोलला तर तुमच्या जीवनामध्ये खूपच बदल होईल. या मंत्राचा जप 21 वेळा केल्यानंतर तुम्ही हात जोडून स्वामी महाराज लक्ष्मी माता तसेच विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदू दे पैसा आपल्या घरामध्ये पैशाची बरकत राहू दे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या चमत्कारिक मंत्राचा जप 21 वेळेस अवश्य बोला. जीवनामध्ये पैसा सुख शांती सर्व काही लाभेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -