ताजी बातमी ऑनलाईन टीम
विशाळगड कासारी पाणलोट क्षेत्रात पावसाने आज जोर धरला असून दोन दिवसांत ३ टक्क्यांनी तर सहा दिवसांत ४.४७ तक्यांनी कासारी धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कासारी धरणाचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर येऊन पोहचला होता. जुलैमध्ये पावासाने जोर वाढवला असल्याने ही पाणी पातळी २७.१३ टक्क्यांवर आली आहे. गतवर्षी ही आकडेवारी ४४ टक्के इतकी होती. उशिरा का होईना पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने कासारी धरण व कासारी नदीकाठावरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; दोन दिवसांत पाणी पातळीत ३ टक्क्यांनी फरक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -