Friday, June 21, 2024
Homeअध्यात्मस्वामी म्हणतात : कुठलीही संकटे असतील तर करा हा उपाय, तात्काळ मार्ग...

स्वामी म्हणतात : कुठलीही संकटे असतील तर करा हा उपाय, तात्काळ मार्ग निघेलमित्रांनो आपल्यापुढे कुठलीही संकटे असतील आणि आपल्याला मार्ग मिळत नसेल तर हा उपाय करा आपणाला लगेच मार्ग मिळेल. आपली सर्व कामे यशस्वी होतील.

मित्रांनो कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनंत संकटांना सामोरे जावे लागते. मग ती पैशाची संकटे असतील. घरगुती काही संकटे असतील. काही नात्यांमध्ये अडचणींमुळे संकटे असतील.

तर काही संकटे आपल्या चुकांमुळे निर्माण झालेली असतील. किंवा काही जणांना नोकरी-व्यवसाय मध्ये निर्माण झालेली संकटे असतील.

ही संकटे अशी निर्माण होतात ही काय करावे हे कळत नाही कुठलाही मार्ग सुचत नाही. काय करावे, कुठे जावे, काय केल्याने आलेल्या संकटातून मार्ग निघेल अशा विचारांनी आपण कंटाळून जातो.

परिणामी मनावर ताण वाढत गेल्याने इतरही अनेक समस्या निर्माण होतात. कुठलातरी मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण होते.

अशाच संकटांवर मात करण्यासाठीचा हा उपाय आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषात व इतर शास्त्रात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सांगणार आहोत.

उपाय:
मित्रांनो हा उपाय अत्यंत साधा व सोपा आहे. मात्र असे जरी असले तरी हा उपाय अत्यंत मनोभावे व पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे तरच आपल्याला त्याचा लवकरात लवकर लाभ मिळतो आणि आपल्या अडचणी संकटे दूर होतात.

मित्रांनो असे जेव्हा आपल्याला वाटते. काय करावे सुचत नाही. अशावेळी तुम्ही उपाय म्हणून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जा, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रा मध्ये जा.

या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या घरातील स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा, महाराजांकडे बघत थोडावेळ महाराजांचे नामस्मरण करा यानंतर महाराजांकडे हात जोडून आपल्या समस्या संकटे सांगा.

सांगताना इतक्या मनोभावे सांगा की स्वामी आपल्या समोर बसले आहेत. आणि आपण त्यांना सांगत आहोत. अशा पद्धतीने महाराजांना आपल्या समस्या सांगा.

असे करत असताना आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. शांतचित्ताने मोठ्या श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. यानंतर तुम्ही पहाल की आपल्या समस्या हळूहळू कमी होऊ लागले आहेत.

अचानक असे कोणीतरी आपल्या मदतीला येईल किंवा आपल्या परिचितांपैकी कोणाची तरी अशी मदत लागेल की ज्यामुळे आपल्या अनंत अडचणी सुटून जातील. आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसेल. प्रगतीच्या वेगळ्या वाटा खुल्या होतील.

मित्रांनो या उपायांमध्ये प्रचंड ताकद आहे. हा उपाय करून पहा आपणाला नक्कीच यश मिळेल.

हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने व सकारात्मक पद्धतीने करावा.मित्रांनो यामध्ये आपली श्रद्धा व मनाचे सामर्थ्य खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

अशा प्रकारच्या घरगुती तसेच वैयक्तिक व रोजगारातील कुठल्याही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी करावे लागणारे उपाय व माहिती साठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -