Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीउपमुख्यमंत्री अजित पवारांची आज कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा

उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापुरमध्ये सभा आहे. यावेळी अजित पवार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध आहे.कोल्हापुरच्या दौऱ्याआधी अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती
कोल्हापुरच्या दौऱ्याआधी अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करण्यात आली आहे. दरम्यान याआधी अजित पवारांनी शिवाजीनगर परिसरात शक्तीप्रदर्शन केलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा
पुण्यातील शक्तीप्रदर्शनानंतर अजित पवार कोल्हापूरला रवाना होणार आहे. कोल्हापुरात आज त्यांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बॅनर लावण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -