गणेशोत्सव आता सांगतेकडे निघाला असून आकर्षक मूर्ती, सजीव व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मूर्ती, तांत्रिक व सजीव देखाव्यांविषयी..राजारामपुरी परिसर शिवाजी तरुण मंडळ, दुसरी गल्ली ः आदियोगी शंकराचे मंदिर प्रतिकृती एकता मित्र मंडळ, तिसरी गल्ली ः पपेट शोराजारामपुरी स्पोर्टस्, तिसरी गल्ली ः आकर्षक गणेश मंडपजय मराठा मंडळ, चौथी गल्ली ः संत बाळूमामा तांत्रिक देखावा विवेकानंद मित्र मंडळ, पाचवी गल्ली ः स्वराज्यनिष्ठा सजीव देखावाशहीद भगतसिंग मंडळ, सहावी गल्ली ः तिरुपती बालाजी मंदिर न्यू फ्रेंड्स सर्कल, सातवी गल्ली ः संत नामदेवांची विठ्ठलभक्ती सेव्हन कलर्स फ्रेंड्स सर्कल, आठवी गल्ली ः गुहा व शिव मंदिरसुवर्ण झंकार मित्र मंडळ, आठवी गल्ली ः चांद्रयान तीन मोहीम पद्मराज स्पोर्टस्, नववी गल्ली ः आकर्षक मंडपइंद्रप्रस्थ तरुण मंडळ, दहावी गल्ली ः राज दरबारराजारामपुरी तरुण मंडळ, अकरावी गल्ली ः थ्री डी लायटिंग.शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर परिसरनरसिंह तरुण मंडळ : विष्णू योद्धा अवतार रुपात गणेशमूर्ती विश्वशांती तरुण मंडळ : श्री दत्त अवतार रुपात २१ फुटी गणेशमूर्ती जय शिवराय मित्र मंडळ, उद्यमनगर ः छत्रपती शिवाजी महाराज ः भारतीय आरमाराचे जनक वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळ : करवीरचा राजा रुपात २१ फुटी गणेशमूर्ती यादव नगर मित्र मंडळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुपात गणेशमूर्ती (एकच ध्यास करवीरचा विकास) मंगलमूर्ती मित्र मंडळ : श्री पार्वतीमाता गणपतीला मोदक खायला देते अशा रुपात गणेशमूर्ती भारत मित्र मंडळ : फुटबॉल गोलीच्या रुपात गणेशमूर्ती आर. एम. बॉईज मित्र मंडळ : भारत माता रुपात गणेशमूर्ती चांद्रयान-३ उड्डाणाचा तांत्रिक देखावा श्रीराम क्रीडा मंडळ : आकाशगंगेतून हनुमानाच्या पाठीवर उभी असलेली राम रुपात गणेशमूर्ती श्री शाहूनगर मित्र मंडळ : बैठी फायबरची महाकाय मूर्ती श्री बलभीम तरुण मंडळ : श्री शंकराच्या रुपात सरस्वतीचे वीणावादन करताना गणेशमूर्ती आदर्श तरुण मंडळ : भक्त प्रल्हादाचा सजीव देखावा धर्मवीर तरुण मंडळ : पर्यावरणपूरक घंटांपासून श्री गणेशाची मूर्ती निर्मिती शांतीदूत कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ : बारा ज्योतिर्लिंगावर श्री शंकराच्या जटेतून गंगेचे अवतरण (तांत्रिक देखावा) बालावधूत मित्र मंडळ : चांद्रयान- ३ ची पृथ्वीला प्रदक्षिणा आणि चंद्रावर चांद्रयान तीन उतरणार हा तांत्रिक देखावा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -