Thursday, February 6, 2025
Homeसांगलीसांगलीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न नराधम युवकाविरोधात गुन्हा दाखल

सांगलीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न नराधम युवकाविरोधात गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या एका कॉलनी मध्ये अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका युवकाने जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आईने वेळीच हाक मारल्याने मोठा अनर्थ टळला.
सदरची घटना हि शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित स्वप्नील पंडित पवार उर्फ सोन्या या युवकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेनंतर संशयित पवार हा पसार झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -