ताजी बातमी ऑनलाईन टीम
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू झालंय…सरकारने आश्वासन देऊनही 40 दिवसानंतर आरक्षण न दिल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेयत…आता अन्न, पाणी, वैद्यकीय उपचारही घेणार नाही, असं कडक उपोषण करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय…40 दिवस उलटूनही सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत…आत्महत्या केलेल्यांना मदत नाही…सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय…
मनोज जरांगे-पाटील यांचं आमरण उपोषण सुरू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -