ताजी बातमी ऑनलाईन टीम
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातल्या घडामोडी वाढलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौ-यावर गेलेत. मराठा आरक्षणा बाबत हा महत्वाचा दौरा असल्याची चर्चा सुरू झालीय. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिलीय. अमित शाहांबरोबर चर्चा होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे
मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -