ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चालू केलेल्या उपोषणास व आरक्षणा मागणीस जाहीर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, इचलकरंजी व शहर परिसरातील सर्वच मराठा संघटना व मराठा समाजातील सर्वच मान्यवर यांच्या वतीने बुधवार दि. 01 नोव्हें. 2023 रोजी सकाळी ठीक 10 वा. इचलकरंजी शहराच्या ४ नाक्यांवर चक्काजाम आंदोलन करणार आहेत
खालील प्रमाणे
1. पंचगंगा नदीवेस नाका
2. कोल्हापूर नाका
3. जय सांगली नाका
4. पंचगंगा फॅक्टरी नाका
या ४ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करीत रास्ता रोको करण्याचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपत्कालीन व वैद्यकीय सेवा वगळून)
समाजाचे कर्तव्य समजून इचलकरंजीतील मराठा समाजासह प्रत्येक समाज बांधवानेया चक्का जाम आंदोलनास पाठिंबा दर्शविण्या करता उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इचलकरंजीत उद्या चक्का जाम आंदोलन ; इचलकरंजी शहराच्या ४ नाक्यांवर रास्ता रोको
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -