Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरअखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांची निवड

अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांची निवड

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोल्हापूर दिनांक 15 10 21 रोजी अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. निलेश रसाळ यांची कोल्हापूर शहराध्यक्षपदी शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

श्रीमती गीता चौगुले यांची करवीर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माननीय श्री अण्णाप्पा खमले हत्ती संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुचडे श्रीमती सविता कांबळे हातकणंगले तालुका अध्यक्ष श्रीमती शोभा कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुरेखा शेळके हातकणंगले तालुका उपाध्यक्ष श्री शिवाजी लोखंडे सचिव महाराष्ट्र सचिव श्री महावी गस्ती श्री आनंदराव कांबळे जिल्हा सरचिटणीस श्री गोरखनाथ कांबळे जिल्हा सचिव श्री विशाल खमले हत्ती जिल्हा कार्याध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -