Wednesday, July 23, 2025
Homeअध्यात्मआज साजरी केली जातेय धनत्रयोदशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा...

आज साजरी केली जातेय धनत्रयोदशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

आज धनत्रयोदशी  सण साजरा केला जात आहे.  हिंदू दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यालाच धन त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मी  कोषाध्यक्ष कुबेर  आणि भगवान धन्वंतरी (Dhanvantari) यांची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूजा केल्याने घरात संपत्तीचे भांडार नेहमी भरलेले राहते आणि धन आणि संपत्तीची वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा देखील आहे. हा सण संपत्ती आणि समृद्धी देणारा मानला जातो. यंदा धनत्रयोदशी कधी आहे त्याचे महत्त्व आणि पूजा विधी याविषयी जाणून घेऊया…

धनत्रयोदशी तिथी आणि शुभ मुहूर्त 

धनत्रयोदशी तिथी : 02 नोव्हेंबर 2021 रोजी (मंगळवार) साजरा केला जाईल.
धनत्रयोदशी तिथी आरंभ : 02 नोव्हेंबर 2021 (मंगळवारी) सकाळी 11.31 पासून
धनत्रयोदशी तिथी समाप्ती : 03 नोव्हेंबर 2021 (बुधवारी) सकाळी 09:02 पर्यंत
धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त : 02 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 06:16 ते रात्री 08:11 पर्यंत
धनत्रयोदशी पूजेचा एकूण कालावधी 01 तास 54 मिनिटे असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -