Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंग२०२४ मध्ये किती सुट्ट्या मिळणार? राज्य सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

२०२४ मध्ये किती सुट्ट्या मिळणार? राज्य सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

 

 

नववर्षाला वर्षाला किती सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत, याबाबत शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी ते सरकारी कर्मचारी या अशा सर्वांनाच उत्सुकता असते.२०२३ साल संपण्याच्या दोन महिने आधीच राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण २४ दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.पाहा संपूर्ण यादी

 

१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार

 

२. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार

 

३. महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार

 

४. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार

 

५. गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार

 

६. गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार

 

७. रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार

 

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार

 

९. रामनवमी १७ एप्रिल बुधवार

 

१०. महावीर जयंती २१ एप्रिल रविवार११. महाराष्ट्र दिन १ मे बुधवार

 

१२. बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार

 

१३. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार

 

१४. मोहरम १७ जुलै बुधवार

 

१५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार

 

१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार

 

१७. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार

 

१८. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार

 

१९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार

 

२०. दसरा १२ ऑक्टोबर शनिवार

२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार

 

२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार

 

२३. गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार

 

२४. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र