Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगबँकेत नोकरीची इच्छा होईल पूर्ण; 'इथं' निघाली क्लार्क पदासाठी भरती, आजच करा...

बँकेत नोकरीची इच्छा होईल पूर्ण; ‘इथं’ निघाली क्लार्क पदासाठी भरती, आजच करा अर्ज.

 

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये लिपिक अर्थात क्लार्क पदासाठी भरती केली जात आहे.यामध्ये पात्र उमेदवाराला ऑनलाईन (ई-मेल) च्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

 

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये लिपिक पदासाठी भरती होत आहे. या रिक्त पदावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा, असा सल्ला दिला जात आहे. इच्छुक उमेदवारांना 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला अहमदनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

 

अशी असेल भरती प्रक्रिया…

 

– पदाचे नाव : लिपिक.

– वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे.

 

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2023.

 

– परीक्षा शुल्क : 944 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार– नोकरीचे ठिकाण : घुलेवाडी, अहमदनगर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -