Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंगइंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ITPO अंतर्गत जाहीर केली भरती

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (ITPO Recruitment 2023) तरुण व्यावसायिकांसाठी नोकरीची संधी निर्माण केली आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल्स’च्या पदांसाठी रिक्त पदावर भरती जाहीर झाली आहे.यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

 

संस्था – इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO)

भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल्स

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-MAIL)

E-MAIL ID –nsrwatt@itpo.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ITPO Recruitment 2023)

1. सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT / कॉम्प्युटर सायन्स) क्षेत्रातील B.E. / B.Tech, 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असतील.

2. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड किंवा दोन वर्षांची पदव्युत्तर पात्रता सरकार / राज्य सरकार / CPSE / स्वायत्त संस्था / विद्यापीठातून दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम / एमबीए / अनुभवअसणे आवश्यक आहे.

3. संशोधन संस्थेत काम करण्याचा अनुभव असावा

 

मिळणारे वेतन – दरमहा 60,000/- रुपये

वय मर्यादा – उमेदवारचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

असा करा अर्ज –

1. तुम्ही या पदांसाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करू शकता.

2. तुम्ही अर्जाची PDF फाइल आवश्यक (ITPO Recruitment 2023) कागदपत्रांच्या डिजिटल फाइल्ससह nsrwatt@itpo.gov.in वर ईमेलद्वारे दि. 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मेल करणे आवश्यक आहे.

3. मेल करताना Mail Subject मध्ये “ITPO मध्ये तरुण व्यावसायिकांसाठी अर्ज” लिहिणे अनिवार्य असेल.

 

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiatradefair.com/

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र