राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस आहे.
आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलीयावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत.शरद पवारांचा आज 83 वा वाढदिवस आहे.शरद पवार आज नागपुरात