Sunday, December 22, 2024
Homeनोकरीदहावी पास आहात? मग ही अत्यंत मोठी संधी, ना परीक्षा ना मुलाखत,...

दहावी पास आहात? मग ही अत्यंत मोठी संधी, ना परीक्षा ना मुलाखत, थेट मिळवा रेल्वे विभागात नोकरी

 

 

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. 3 हजारपेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. अजिबातच उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वेकडून नुकताच या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवण्यात आलीये. दहावी पास असणारे उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही मेगा भरतीच म्हणावी लागणार. अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबवण्यात येतंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. दहावी पाससोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावीमध्ये 50 टक्के मार्क घेऊन पास झालेला असावा आणि त्याच्याकडे संबंधित आयटीआय ट्रेडचे प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच अर्ज करावे लागणार आहेत.खरोखरच रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही मोठी भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 15 ते 24 पर्यंत असणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. वेळ वाया न घालता इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

 

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. 2024 साठी या भरती सुरू आहेत. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज दाखल करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीसाठी अर्ज करताना अगोदर उमेदवारांनी व्यवस्थितपणे अर्ज वाचावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -