Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून भरती सुरू, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून भरती सुरू, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड

 

नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. थेट बँकेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. नुकताच या भरता प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.ही भरती प्रक्रिया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया सरव्यवस्थापक या पदासाठी होत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज हे करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 60 पेक्षा अधिक नसावे. अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. जी.डी.सी. अँड ए., जे.ए.आय.आय.बी., सी.ए.आय.आय.बी असल्यास प्राधान्य दिले जाईल.विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवाराला आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मा. अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली, मुख्य कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली येथे पाठवावी लागणार आहेत.

 

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. लगेचच करा अर्ज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -