कॉल केल्यानंतर युजर चे नाव आणि नंबर नाही दिसणार :Truecaller बंद होणार
स्मार्टफोन्समध्ये नव-नवीन फीचर्स असतात. यातील एक फीचर म्हणजे कॉल केल्यानंतर कॉलरचे नाव आणि नंबर पाहता येतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन दूरसंचार विधेयकानुसार युझरचे नाव आणि नंबर पाहता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.