Monday, December 23, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 बदल

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 बदल

 

 

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज 3 जानेवारीपासून दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असलेल्या कॅप्टन डीन एल्गर याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार1

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -