Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरदूध-भात खाताना श्वास गुदमरून चिमुकलीचा मृत्यू; कोल्हापूरातील हृदयद्रावक घटना

दूध-भात खाताना श्वास गुदमरून चिमुकलीचा मृत्यू; कोल्हापूरातील हृदयद्रावक घटना

 

 

आपली लहान मुलगी जेवत नसल्यामुळे आई तिला दूधभात(milk) खाऊ घालत होती. मात्र 11 महिन्याच्या या चिमुकल्या मुलीस ठसका लागला आणि श्वास गुदमरून तिचा दुर्दैव अंत झाला. कोल्हापूर शहरालगतच्या कदमवाडी गावात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केले जात आहे.

 

आई दूध-भाताचा(milk) घास भरवताना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने ११ महिन्यांची चिमुकली सान्वी (रा. कदमवाडी, कोल्हापूर) ही अत्यवस्थ झाली. रविवारी (दि. ७) सकाळी घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांनी सान्वी हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.मात्र, त्यांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -