जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची या भरती प्रक्रियेसाठी गरज नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाईल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.विशेष म्हणजे नोकरीचे ठिकाण हे पुणेच असणार आहे.
ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेकडून राबवली जातंय. थेट पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही पदे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरली जातील.
ही भरती प्रक्रिया एकून 18 पदांसाठी होत आहे. यामध्ये प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर ही पदे भरती जातील. विशेष म्हणजे उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. एमएस, एमडी आणि डीएनबी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे करू शकतात.
खरोखरच ही मोठी संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 16 आणि 23 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल. मुलाखतीसाठी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय रुग्णालय, पुणे येथे उपस्थित राहवे लागले. मुलाखतीला येताना उमेदवारांना काही कागदपत्रे आपल्यासोबत आणावी लागतील.
असोसिएट प्रोफेसर एकून पदे 11, प्रोफेसर एकून पदे 7 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाईल. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा.