Monday, April 22, 2024
HomeनोकरीBSF मध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

BSF मध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

सीमा सुरक्षा दलात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. BSF मध्ये ग्रुप C (BSF Group C Recruitment 2021) च्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यासह अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 15 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 72 पदे भरली जाणार आहेत. या साठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -