Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगपंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर परिसरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर परिसरात दाखल

प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होईलश्रीरामाची तेजस्वी मूर्ती तयार करणारे शिल्पकार अरुण योगीराजही अयोध्येत भव्य अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

“मला वाटतं की, मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. कधीकधी मला असं वाटतं की, मी स्वप्नांच्या जगात आहे.”, असं अरुण योगीराज म्हणाले. आज प्रत्येक देशवासियासाठी आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे याचि देही याचि डोळा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही लाईव्ह प्रसारण पाहू शकता….

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -