Tuesday, December 3, 2024
Homeअध्यात्मइच्छा पूर्तीसाठी, मनासारखे होण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आजच सुरू करा स्वामींची 'ही' सोपी...

इच्छा पूर्तीसाठी, मनासारखे होण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आजच सुरू करा स्वामींची ‘ही’ सोपी सेवा

नामस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र-मैत्रिणींनो आपल्या इच्छा पूर्तीसाठी, मनासारखे होण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आपण आजच सुरु करा स्वामींची ही एकदम सोपी सेवा.

 

होय मित्र- मैत्रिणींनो आपण करोज स्वामींची सेवा करत असाल त्यांचे नामजप करत असाल. तरीही ही एक सोपी सेवा सुरू करा आपणाला वर सांगितल्याप्रमाणे सर्व लाभ तात्काळ मिळतील.

 

मित्रांनो ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपणाला या सेवेसाठी आपलं दिवसभरातील एक वेळ निश्चित करायचे आहे मग ती सकाळची करा किंवा संध्याकाळची करा.

 

म्हणजेच काय तर तुम्ही या सेवेला सुरुवात केल्यापासून तुम्ही जर समजा सकाळी सुरुवात केला तर ही सेवा नित्यनेमाने सकाळीच करावी. आणि जर संध्याकाळी केला तर संध्याकाळच्या वेळी करावी.

 

सेवा सुरू करण्यापूर्वी आपण स्वच्छ हात पाय धुवून स्वामींच्या फोटो सोमवार किंवा मूर्तीसमोर जिथे आपण बसणार आहात तिथे दिवा अगरबत्ती किंवा धूप लावून सेवेसाठी तिथे बसावे.

 

मित्रांनो सेवेला सुरू करताना आपले मन शांत व एकाग्र चित्ताने कार्यरत असावे. त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवा यामधील राम रक्षा एक वेळ वाचायचं आहे. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. तुम्हाला राम रक्षा हे तर स्वामींच्या नित्य सेवा पुस्तकामध्ये मिळेल. मात्र तारक मंत्र गुगलवर किंवा युट्युब वर सर्च करून आपणाला तोही प्राप्त होईल.

 

तर मित्रांनो आपणाला सुरुवातीला राम रक्षा वाचून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर शेवटी आपणाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा एक माळ जप करायचा आहे.

 

मित्रांनो ही सेवा आपणाला नित्यनेमाने दररोज आपण जी वेळ ठेवला हात सकाळची सकाळची तर सकाळची किंवा संध्याकाळची तर संध्याकाळची त्याच वेळी ही सेवा करावी.

 

आपण पहाल की या सेवेमुळे आपणाला लवकरात लवकर वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळण्यास सुरुवात होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ती होण्यास मार्ग मिळेल. मित्रांनो ही सेवा अनेकांनी केली आहे त्यांना निश्चित असा लाभही मिळत आहे.

 

वरील माहिती विविध संस्थांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

 

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -