Monday, February 24, 2025
Homeनोकरीग्रॅज्युएट असाल तर इथे मिळेल नोकरीची संधी; 1,40,000 पर्यंत मिळेल पगार 

ग्रॅज्युएट असाल तर इथे मिळेल नोकरीची संधी; 1,40,000 पर्यंत मिळेल पगार 

RITES लिमिटेड अंतर्गत (RITES Recruitment 2024) सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

 

 

संस्था – RITES लिमिटेड

भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024

वय मर्यादा – 32 वर्षे

अर्ज फी – (RITES Recruitment 2024)

1. General/OBC Candidates – Rs. 600/- plus Taxes as applicable

2. EWS/ SC/ST/ PWD Candidates – Rs. 300/- plus Taxes as applicable

मिळणारे वेतन – Rs. 40,000 ते 1,40,000 दरमहाअसा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. उमेदवार खाली दिलेल्या (RITES Recruitment 2024) लिंकवरुन थेट अर्ज करु शकतात.

3. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.rites.com/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -