ताजी बातमी ऑनलाइन टीम
तीन महिने तडीपार केले असतानाही शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. अक्षय राजेंद्र नेमिष्टे (रा. शेळके गल्ली) असे त्याचे नाव आहे.
नेमिष्टे गगचा म्होरक्या असलेल्या अक्षय नेमिष्टे व त्याच्या सहा साथीदारांच्या टोळीवर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, धमकी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीला ७ सप्टेंबर २०२१ पासून तीन महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपार असतानाही अक्षय नेमिष्टे हा शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाने त्याला मंगळवारी विकली मार्केटस
परिसरातील एका वाईन शॉपजवळून ताब्यात घेतले. ही कारवाई । पोलिस नाईक सुनिल पाटील, सागर हारगुले, पोलिस कॉन्स्टेबल
सद्दाम शेख यांनी केली.
तो तडीपार पोलिसांच्या ताब्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -