जानेवारी महिना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूप फायद्याचा गेला. जानेवारीमध्ये तब्बल 27 टक्क्यांची वाढ बिटकॉइन मध्ये झाली. ही वाढ तब्बल दोन ते तीन महिन्यांनी एकदम वाढल्याचे दिसून आले. Cryptocurrency Bitcoin
यादरम्यान जगातील सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी समुदल्या जाणाऱ्या बिटकॉइन Bitcoin मध्ये 20968 डॉलर dollar रुपये किमतीची सुरुवातीला वाढ झाली होती आणि यानंतर जानेवारी महिन्यात 27% ने जी वाढ झाली त्यामध्ये बिटकॉइन ची किंमत 68 हजार 9990 डॉलर्स इतक्या रकमे पर्यंत पोचली होती.
तर इथेरियम Ethereum आणि अन्य करन्सीच्या बाबतीत पाहिजे झाले तर यामध्ये देखील साधारणपणे दहा टक्के वाढत झाली आहे. इथेरियम ची किंमत 1 हजार 554 डॉलर्स पर्यंत खाली आली होती. याचही आता 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तर dogecoin ची किंमत 21 टक्क्यांनी वाढन त्याची किंमत यापेक्षा अधिक झाली आहे.