Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यातील या भागात पावसाची शक्यता

राज्यातील या भागात पावसाची शक्यता

राज्यसह देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील दोन ते तीन दिवस राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सह उत्तरेकडील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे त्यातच आता पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात ही काही भागांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

या भागामध्ये पावसाची शक्यता.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणामुळे प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी पर्यंत विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर मराठवाडा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असेही हवामान विभागाने म्हटले आहे दरम्यान सध्याच्या घडीला उत्तरेकडील राज्यांमध्ये लग्न हवामानासह पाऊस बरसात असल्याने त्या ठिकाणाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाहb काहीसा कमी झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास सर्व ठिकाणी किमान तापमान दहा अंशाच्या वर असल्याने पाहायला मिळत आहे त्यात आणखी वाढ होऊन राज्यात 14 ते 24 अंश दरम्यान किमान तापमान राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

उत्तरेकडे पावसाची शक्यता कायम

हवामान विभागाने महाराष्ट्र सहते राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे यानुसार पंजाब चंदिगड राजधानी दिल्ली या भागांमध्ये सध्या पाऊस तर जम्मू-काश्मीरमध्ये काही भागांमध्ये भरपूर गोष्टी होत आहेत अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल सिक्कीम यापूर्वी कडे भागांमध्ये ही हलक्या पावसाची नोंद झाली आहे अशातच पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर सिक्कीम अरुणाचल प्रदेशात पूर्वेकडे राज्यांमध्ये हलका पाऊस आणि हलकी भरदृष्टी होण्याची शक्यता नाही असा आमच्या काही भागांमध्ये ही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.

 

पावसानंतर थंडी वाढणार

सध्या स्थितीत उत्तर भारतात काश्मीर लढाक हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेशात पूर्व भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरणामुळे अनेक भागातील तापमानात वाढ झाली आहे मात्र पुढील काही दिवसांमध्ये पावसाचे वातावरण निवडल्यानंतर उत्तरे खालील राज्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे पाऊस आणि भरपूर गोष्टीमुळे हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -