Thursday, November 21, 2024
Homeबिजनेसयुनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट..

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एक एकप्रकारची मोठी संधीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. खरोखरच ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करता येणार आहेत. मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज.विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून अनेक मोठी पदे ही भरली जाणार आहेत.

थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनाही युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 2 फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे.

खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.ही भरती प्रक्रिया 606 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 850 रूपये फिस ही लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये मोठी सूट ही देण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेब साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही 23 फेब्रुवारी 2024 आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -