आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत अदित्य बिरला फॅशन, टीव्हीएस मोटर, कमिन्स इंडिया, इन्फोएड्ज, मारुती सुझुकी इंडिया, ओरिएंटल होटेल्स इत्यादी शेअर्सचा सामावेश आहे.Top 6 Shares In Focus
अदित्य बिरला फॅशन (Aditya Birla Fashion)
शेअर बाजार तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांनी अदित्य बिरला फॅशन शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 261 रुपये असून त्यासाठी 241 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 249 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
टीव्हीएस मोटर (TVS Motor)
Top 6 Shares In Focus : शेअर बाजार तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांनी टीव्हीएस मोटर शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2135 रुपये असून त्यासाठी 2000 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,057 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
कमिन्स इंडिया (Cummins India)
शेअर बाजार तज्ज्ञ श्रीकांत चौहान यांनी कमिन्स इंडिया शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2420 रुपये असून त्यासाठी 2250 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,342 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
इन्फोएड्ज (InfoEdge)
शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी इन्फोएड्ज शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 5600 रुपये असून त्यासाठी 5000 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 5,200 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.Top 6 Shares In Focus
मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India)
शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी मारुती सुझुकी इंडिया शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 11500 रुपये असून त्यासाठी 10200 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 10,601 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
ओरिएंटल होटेल्स (Oriental Hotels)
शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी ओरिएंटल होटेल्स शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 150 रुपये असून त्यासाठी 125 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 134 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.