सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सीईटी परीक्षेसाठी अर्ज ही केली नसतील त्यांनी लगेचच अजिबातच वेळ वाया न घालता या परीक्षेसाठी अर्ज करावीत.ही शेवटची संधी म्हणावी लागेल. या पूर्वीच दोन एकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमसाठी ही परीक्षा घेण्यात येते.
यामध्ये विधी, एमबीए, बीपीएड, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी घेतली जाते. आज त्याची मुदत संपणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज ही भरता येणार नाहीत. यापूर्वीच या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत ही देण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांनी लगेचच या परीक्षेसाठी अर्ज करावीत.
या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 होती. त्यानंतर या सीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ ही देण्यात आली. आता 12 फेब्रुवारी 2024 ही या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे लगेचच अर्ज करावीत.
यामध्ये बीएड सीईटी 2024, एमएड सीईटी 2024, एम पी एड सीईट सीईटी 2024, बी पी एड सीईटी 2024, एमबीए सीईटी 2024, एमआर्च सीईटी 2024, एचएमसीटी सीईटी 2024, एमसीए सीईटी 2024, बी.डिझाईन सीईटी 2024, विधी सीईटी 2024 यासाठी सीईटी 2024 साठी उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.
मागच्या वेळी या सीईटची प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ ही देण्यात आली होती. मात्र, यावेळी अजूनही अशाप्रकारची कोणत्याही मुदतवाढ दिली नसल्याचे सांगितले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आजच या सीईटी 2024 साठी अर्ज ही करावी लागणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारनंतर या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाहीत.