Sunday, December 22, 2024
HomeBlogइचलकरंजीत ट्रायो मोटर्स सुझुकीकडून जिक्सर मोटारसायकलवर डिस्काउंट ऑफर सुरु : १३००० Down...

इचलकरंजीत ट्रायो मोटर्स सुझुकीकडून जिक्सर मोटारसायकलवर डिस्काउंट ऑफर सुरु : १३००० Down payment

इचलकरंजी :

आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जगभरात प्रसिध्द असलेली सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रा. लि. कंपनीचे अधिकृत डीलर ट्रायो मोटर्स tryo Motors इचलकरंजीमध्ये सुझुकी दुचाकीच्या विविध मॉडेल्सवर भरपूर स्कीम्स व डिस्काउंट ऑफर सुरु आहेत.

आता इंधनावर होईल महाबचत! पेट्रोलऐवजी वापरा आता हे इंधन (Auto mobile news)

सरकार देणार 50 हजारपर्यंत बिनव्याजी कर्ज! आत्ताच करा अर्ज (Government Loan)
सदर जिक्सर मोटारसायकलमध्ये शक्तिशाली १५० सीसी दमदार इंजिन सह ड्युएल डिस्क विथ सिंगल चॅनेल एबीएस, ट्विन सायलेन्सर, क्लिप ऑन हॅन्डेल बार, स्प्लिट सीट, Mono मोनो सस्पेंशन, एलइडी हेडलॅम्प, LED एलइडी टेल लॅम्प, ट्युबलेस टायर, साइड स्टॅन्ड इंटर लॉक सेन्सर व ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी या विविध वैशिष्ट सह ट्रायो मोटार्समध्ये हजर स्टॉकमध्ये विविध रंगात उपलब्ध आहे. युवकांच्यात लोकप्रिय असलेली जिक्सर आता फायनान्स वर फक्त १३००० /- रु. Downpayment डाउनपेमेंटमध्ये उपलब्ध आहे.

सरकारकडून मोफत पिठाची चक्की मिळवा! असा करा अर्ज (Flour Mill Yojana)
तसेच कमीत कमी व्याज दरात, कमीत कमी डाउनपेमेंट व कमीत कमी कागदपत्रात, कमीत कमी डाउनपेमेंट फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे व आपली कोणत्याही कंपनीची व कितीही जुनी दुचाकी एक्सचेंज करा व नवीन सुझुकी दुचाकी घरी घेऊन जा. जिक्सर मोटारसायकलची व अव्हेनीस स्कूटर टेस्ट राईड घेण्यासाठी व खरेदी करण्यासाठी ट्रायो मोटर्स सुझुकी, सांगली रोड, यड्राव फाटा, इचलकरंजी येथे संपर्क करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -