Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानAirtel Plan: एक वर्षांपर्यंत रिचार्ज करावा लागणार नाही, सगळ्यात स्वस्त प्लान

Airtel Plan: एक वर्षांपर्यंत रिचार्ज करावा लागणार नाही, सगळ्यात स्वस्त प्लान

एअरटेलच्या(airtel) पोर्टफोलिएमध्ये तुम्हाला रिचार्ज प्लानचे अनेक ऑप्शन मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते. अशाच एका प्लानबद्दल आम्ही बोलत आहोत.किती आहे किंमत

आम्ही बोलत आहोत १७९९रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल. हा प्लान एक वर्षांसाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी असतो. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वर्षभर हा वापरता येणार.कंपनीचा हा सगळ्यात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात युजर्सला३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला इतर फायदेही मिळतात.

एअरटेलच्या १७९९ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण व्हॅलिडिटीसह २४ जीबी डेटा मिळतो. दरम्यान, तुम्ही अतिरिक्त डेटा खरेदी करू शकतात.युजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी युज करू शकतो. दरम्यान एक दिवसांत ग्राहक केवळ १०० एसएमएस करू शकतात.

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी अपोलो २४/७ circle चा तीन महिन्यांचा अॅक्सेस मिळत आहे.याशिवाय युजर्सला फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस मिळतो. याच्या मदतीने एअरटेल युजर्स आपल्या नंबरवर हॅलो ट्यून सेट करू शकता.

यासोबतच कंपनी Wynk म्युझिकचाही फ्री अॅक्सेस देत आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स म्युझिक, हॅलो ट्यून आणि पॉडकास्ट एन्जॉय करू शकतात.यासाठी आहे हा प्लान
हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला पर्याय आहे ज्यांना लाँग टर्मसाठी स्वस्त प्लान हवा आहे. जर तुम्हाला जास्त डेटा नको आहे त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -