Thursday, April 25, 2024
Homeनोकरीएसबीआयमध्ये महाभरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची...

एसबीआयमध्ये महाभरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. एसबीआयकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे. त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू नाही शकणार.131 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sbi.co.in. या साईटवर भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहितीही आरामात मिळेल.व्यवस्थापक, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार अशा पदांसाठी ही भरती सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -