Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीजाहीर झाली उमेदवारी लागा कामाला : माने, मंडलिक यांचे कार्यकर्ते गतिमान

जाहीर झाली उमेदवारी लागा कामाला : माने, मंडलिक यांचे कार्यकर्ते गतिमान

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने तर कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक यांची नावे जाहीर झाली आहेत. या दोन नावांबरोबरच आणखी सहा नावे जाहीर करण्यात आली असून ती इतर मतदारसंघातील आहे.

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

सध्या आपण जी बातमी पाहतोय ती हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी आहे. तर हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून धैर्यशील माने व संजय मंडलिक या दोन उमेदवारांची नावे जाहीर होताच त्यांची कार्यकर्ते आणखी गतिमान झाले आहेत.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी रेंगाळलेला काही काळ यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली होती. दरम्यान काल उमेदवारी जाहीर होताच हेच कार्यकर्ते आता एकमेकांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगत कामाला लागा असे आग्रहाने सांगताना दिसत आहे. याबरोबरच या दोन्ही मतदारसंघांमध्ये इतर हालचाली ही गतिमान झाले आहेत.

 

IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home

 

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -