हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना वंचित बहुजन विकास आघाडीची उमेदवारी घोषित झाली आहे. वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या आशा या उमेदवारीने संपुष्टात आल्या असून, या मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता वाढली आहे. डी. सी. पाटील म्हणाले, ‘गेली १८ वर्षे मी राजकारणापासून वंचित आहे. म्हणून वंचित आघाडीच्या नेतृत्वाने माझी उमेदवारी निश्चित करून विश्वास दाखवला आहे. विद्यमान आणि माजी खासदारांवर मतदार नाराज आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी काम केले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -



