नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून 490 पदे भरली जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरतीसाठी करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी aai.aero. या साईटवर आपल्याला जावे लागेल. तिथेच जाऊन अर्ज हा करावा लागेल आणि याच साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
27 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एमसीए किंवा अभियांत्रिकीमध्ये शिक्षण झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
40 हजार ते 1,40,000 पर्यंत पगार उमेदवारांना मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. लगेचच अर्ज करावीत.