Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात याची जाहीर सभा

इचलकरंजीत उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात याची जाहीर सभा

इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ बुधवार १ मे रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत ना. वा. घोरपडे चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -