Sunday, February 23, 2025
Homeनोकरीतुम्हीही पदवीधर असाल तर पुण्यातील 'या' बँकेत निघाली आहे भरती, पहा जाहिरात.

तुम्हीही पदवीधर असाल तर पुण्यातील ‘या’ बँकेत निघाली आहे भरती, पहा जाहिरात.

महेश सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

 

वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

 

शैक्षणिक पात्रता

 

येथे पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

 

नोकरी ठिकाण

 

ही भरती पुण्यात होत आहे.

 

वयोमर्यादा

 

यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे.

 

अर्ज पद्धती

 

यासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

 

ई-मेल पत्ता

 

ऑनलाईन अर्ज msbhrd@maheshbankpune.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

 

ऑफलाईन अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, महेश सहकारी बँक लि., पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

अर्ज 25 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

 

अधिकृत वेबसाईट

 

भरती संबंधित अधिक माहितीए हवी असल्यास https://maheshbankpune.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

अशा पद्धतीने करा अर्ज

 

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

 

-अर्ज वर दिल्याप्रमाणे सादर करायचे आहेत.

 

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 पर्यंत आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

 

-तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -