Wednesday, October 30, 2024
Homeनोकरीसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत 450 पदांवर भरती; मुलाखतीने होणार निवड

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत 450 पदांवर भरती; मुलाखतीने होणार निवड

देशातील तरुण उमेदवारांसाठी सैन्यात (AFMS Recruitment 2024) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024.

 

संस्था – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Service)

भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 650 पदे (AFMS Recruitment 2024)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 16 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वैद्यकीय अधिकारी – MBBS

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 ऑगस्ट 2024

असा करा अर्ज – (AFMS Recruitment 2024)

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

4. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.

5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -