Friday, March 14, 2025
Homeइचलकरंजीताराराणी पक्ष कार्यालयात लोकमान्य टिळक, आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ताराराणी पक्ष कार्यालयात लोकमान्य टिळक, आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

इचलकरंजी-

ताराराणी पक्ष कार्यालय येथे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे आणि ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  1. यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, नंदू पाटील, शेखर शहा, राजेंद्र बचाटे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत टेके, राहुल घाट, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, अरुण निंबाळकर, अनिल शिकलगार, अविनाश कांबळे, लियाकत गोलदाज, बजरंग कुंभार, राजू दरीबे, चंद्रकांत कोष्टी, प्रशांत कांबळे, राजू माळी, राजू गिरी, कोडींबा दंवडते, बंडोपंत लाड, अनिल बम्मणावर, प्रितम गुगळे, श्रीशैल बिल्लुर, विजय गिरमल, विजय पोवळे, सावंत मामा, मंगल सुर्वे, तुळसाबाई काटकर, सपना भिसे, सिमा कमते, सुवर्णा लाड, शोभा कापसे आदीसह पक्षाचे सर्व पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -