ताजी बातमी/ऑनलाइन टीम
इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शहरात कोठेही मनोरुग्ण नसणारी बेघर व्यक्ती आढळल्यास खालील संपर्क क्रमांकाशी संपर्क करावा. अशा व्यक्तीना तात्काळ निवारा केंद्रात दाखल करून त्याच्या निवासाची, भोजनाची तसेच प्राथमिक औषधोपचाराची निशुल्क सोय इचलकरंजी महानगरपालिकेने नियुक्त केलेली प्रगती शहर स्तरीय संस्था करत आहे.
इचलकरंजी महानगरपालिका,
प्रगती शहर स्तर संस्था
आधार शहरी बेघर निवारा केंद्र
साईट नं. ९५, महानगरपालिका कॉम्लेक्स, पंचवटी चित्रमंदीर मागे, इचलकरंजी असा या संस्थेचा पत्ता आहे.
या सामाजिक कार्यात शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आवाहन देखील पालखीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी अधिक माहिती खालील क्रमांकावर मिळेल.
१. अध्यक्ष- महादेवी पाटील
– मो.क्रं – 9503817079
२. उपाध्यक्ष- सुनिता जाधव
– मो.क्रं – 9011479113
३. सचिव- शालन हजारे
– मो.क्रं – 8668846246
४. सदस्य- जास्मिन मकानदार
– मो.क्र -9561802750
५. सदस्य- कौशल्या गाडे
– मो.क्रं – 9623737668
७. सदस्य- वर्षा जाधव
– मो. क्र – 8551814176
७. सदस्य- राजश्री बोटे
– मो. के – 8698899715
८. काळजीवाहक –
अरविंद जाधव
मो.क्र – 8552851193