Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरKolhapur; केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तात्काळ २० कोटी - एकनाथ शिंदे

Kolhapur; केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तात्काळ २० कोटी – एकनाथ शिंदे

कोल्हापूर – संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसे

पुन्हा बांधण्यासाठी कलावंत आणि प्रेक्षकांच्या इच्छेनुसार युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील, असे सांगून

लोकभावनेचा आदर करून राज्य सरकार २० कोटी रुपयांचा निधी देत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -