इचलकरंजीत दरवर्षी क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहाने 9 ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. परंतु पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी न ओसरल्यामुळे या शर्यती स्थगित करण्यात आल्या होत्या. या होड्यांच्या शर्यती आज बुधवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पंचगंगा नदी येथे घेण्यात येणार आहेत. या शर्यतींचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -