Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानगणेश चतुर्थीला नवीन कार विकत घ्यायची आहे का? इथे मिळतेय तगडी ऑफर

गणेश चतुर्थीला नवीन कार विकत घ्यायची आहे का? इथे मिळतेय तगडी ऑफर

सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीला तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या कार्स तुम्हाला स्वस्तात मिळू शकतात.

 

Tata Safari वर एकूण 1.65 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. हॅरियरवरर 1.45 लाख रुपयापर्यंत सवलत मिळतेय. सफारीची किंमत 15.49 लाख आणि हॅरियरची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम) सुरु होते

 

Tata Nexon च्या खरेदीवर 1.15 लाख रुपये वाचवता येतील. या SUV ची किंमत 8 लाख रुपये ते 15.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

 

Tata Tiago वर 90 हजार रुपये आणि टिगोर वर 85 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. टियागोची किंमत 5.65 लाख आणि टिगोरची किंमत 6.30 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

 

Tata Altroz खरेदीवर 70 हजार रुपये वाचवता येऊ शकतात. यात पेट्रोल, डीझेल आणि सीएनजी मॉडल्सवर डिस्काऊंट मिळतोय. कारची किंमत 6.65 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

 

Tata Punch SUV वर 15 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. भारतीय बाजारात याची किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपयादरम्यान आहे (एक्स-शोरूम)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -