Saturday, October 12, 2024
Homeमहाराष्ट्रशेअर बाजारावर 'हा' शेअर करणार कमाल? गुंतवणूक केल्यास तीन दिवसांत होणार छप्परफाड...

शेअर बाजारावर ‘हा’ शेअर करणार कमाल? गुंतवणूक केल्यास तीन दिवसांत होणार छप्परफाड कमाई?

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी 2 ते 3 दिवसांसाठी हे शेअर्स खरेदी करावेत, असे या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे.

 

ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) Hero MotoCorp हा शेअर सुचवताना 6280 रुपयांचे टार्गेट प्राईस सांगितले आहे.

 

हीरो मोटोकॉर्प हा शेअर 17 सप्टेंबर 2024 रोजी 5961 रुपयांवर बंद झाला. आगामी काळात हा शेअर 5 ते 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

 

गेल्या एखा महिन्यात या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ झालेली आहे. 6 महिन्यांत हा शेअर 35 टक्क्यांनी वाढलेला आहे.

 

तर गेल्या तीन महिन्यांत या शेअरने 7 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.

 

गेल्या एका वर्षांत या शेअरने 96 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 1.22 लाख कोटी रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -