Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रएनर्जी सेक्टरमधील 'हे' पाच स्टॉक ठरणार पॉवरफूल? तुम्हाला देणार बम्पर रिटर्न्स?

एनर्जी सेक्टरमधील ‘हे’ पाच स्टॉक ठरणार पॉवरफूल? तुम्हाला देणार बम्पर रिटर्न्स?

सध्या शेअर बाजारात चांगली तेजी आली आहे. त्यामुळे उर्जा क्षेत्रात काम करणारे खालील पाच स्टॉक्स चांगले रिटर्न्स देऊ शकतात.

 

Power Grid ही उर्जा क्षेत्रातील कंपनी चांगले रिटर्न्स देऊ शकते.

 

अनेक ब्रोकरेज कंपन्या JSW Energy या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यासाठी 917 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.

 

Tata Power या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय. त्यासाठी 530 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.

 

NTPC हा शेअरही भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. त्यासाठी 450 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -