Wednesday, October 16, 2024
Homeतंत्रज्ञानआज गुरुवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell...

आज गुरुवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?

 

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

 

आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.

WELSPUNLIV 175

 

BUY ONLY ABOVE 176

 

For TARGET 180/185/193

SOBHA(1864)

 

SELL BELOW 1849

 

FOR TARGET 1834/1804/1785

MUTHOOTFIN (1955)

 

SELL BELOW 1950

 

FOR TARGET 1935/1920/1900

BHARTIHEXA (1397)

 

SELL BELOW 1391

 

FOR TARGET 1380/1365/1350

 

PRAJIND (779)

 

SELL BELOW 772

 

FOR TARGET 764/755/740

 

RISK ALWAYS 2/3% PER POSITION असेल.

वर दिलेले स्टॉक हे फक्त स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत

 

आज दिनांक 03 OCTOBER रोजी भारतीय शेअर मार्केट सकाळी GAP DOWN (25600 NEAR ABOUT) ओपन होतिल अशी शक्यता आहे.

 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्याचा सल्ला घ्यावा ही विनंती.

 

अधिक महिती साठी संपर्क-

श्री अमर पाटील.(प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).

मोबाइल – 9595755549

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -