Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगधावतपळत निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, लोकलमधला प्रवास ठरला अखेरचा; अंबरनाथ-बदलापूर दरम्यान...

धावतपळत निघाली, पण घरी पोहोचलीच नाही, लोकलमधला प्रवास ठरला अखेरचा; अंबरनाथ-बदलापूर दरम्यान काय घडलं?

अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋतुजा गणेश जंगम असे या मृत महिलेचे नाव आहे. ती कर्जतमध्ये राहणारी होती. मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेवरील लोकलच्या गर्दीचा प्रश्न समोर आला आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -