Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानWhatapp ने आणले नवे फिचर

Whatapp ने आणले नवे फिचर

आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जग अत्यंत जवळ आलेले आहे. त्यातच whatsapp हे सोशल मीडिया ॲप आजकाल प्रत्येकजण वापरतो. whatsapp शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने होतात. आपण कोणालाही वाईस कॉल, व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच मेसेज,फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतो. व्हाट्सअप त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर्स नेहमीच लॉन्च करत असतात.

 

अशा whatsapp च्या युजरसाठी एक नवीन बातमी आलेली आहे. कारण आता युगेसला चॅट करणे खूप सोपे होणार आहे. यासाठी व्हाट्सअपने एक नवीन फीचर देखील लाँच केलेले आहे. याला लिस्ट असं नाव देण्यात आलेले आहे. म्हणजेच युजर आता आपली चॅटिंग कॅटेगरीत विभागू शकतात. हे फीचर यासाठी तयार केलेले आहे. या आधी व्हाट्सअपने चॅट फिल्टर चालू केलेले लोकांना खूपच आवडले. असल्याने व्हाट्सअपने हे आता नवीन फीचर लॉन्च केलेले आहेत.

 

या फिचरच्या मदतीने युज त्यांच्या मनाप्रमाणे कॅटेगिरी तयार करू शकतील. जसे की फॅमिली, वर्क फ्रेंड्समधील चॅट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतात. आणि चॅट करणे देखील सोपे होणार आहे कॅटेगिरीतील चॅट शोधू शकतील. या फीचर नुसार आता लिस्ट बनवणे खूप सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला चॅट ॲपमध्ये आयकॉनवर टॅॅप करून आपली लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर तुम्ही नाव देखील बदलू शकता. लिस्ट विचार ग्रुप आणि चॅट दोघांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे चॅट देखील मॅनेज करता येणार आहे.

 

या लिस्टसह तुम्हाला चॅट करणे खूप सोपे होणार आहे. हे ॲप वापरून खूप सोप्या पद्धतीने तुम्ही चॅट करू शकता. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागू शकता. जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीची चॅट वेगळी ठेवायची असेल, तर हे फीचर तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे असणार आहे. खास करून कपलसाठी व्हाट्सअपचे हे फीचर खूप फायदेशीर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -